Special Report : अकलूजच्या घोडेबाजारात उद्घाटनापूर्वीच 1 कोटी रूपयांच्या अश्वांची विक्री : ABP Majha
abp majha web team
Updated at:
11 Nov 2023 08:36 AM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअकलूज शहराच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे अकलूजमधला घोडेबाजार... या घोडेबाजारात यंदा विक्रमी उलाढाल होण्याची शक्यता आहे. उद्घाटनापूर्वीच १ कोटी रूपयांच्या अश्वांची विक्री झालीय. त्यामुळे पाडव्याला सुरू होत असलेल्या या घोडेबाजाराची उत्सुकता कमालीची वाढलीय.