Special Report Ajit Pawar Vs Sharad Pawar : अजित पवारांनी मांडली 3 तारखा आणि क्रोनोलॉजी ABP Majha
abp majha web team
Updated at:
01 Dec 2023 11:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report Ajit Pawar Vs Sharad Pawar : अजित पवारांनी मांडली 3 तारखांची क्रोनोलॉजी ABP Majha
शरद पवार आणि अजित पवार... सख्खे काका पुतणे आणि गुरू-शिष्य... अजित पवार यांनी राजकारणातलं प्रत्येक पाऊल शरद पवारांचंच बोट पकडून टाकलंय... अगदी २ जुलै २०२३ या तारखेपर्यंत... त्यानंतर मात्र अजित पवार सत्तेच्या मांडवात जाऊन भाजप आणि शिंदेंच्या मांडीला मांडी लावून बसले... या सगळ्या राजकीय घडामोडींनी महाराष्ट्र चक्रावून गेला... मात्र आता अजित पवारांनी तीन तारखा आणि त्याची क्रोेनोलॉजी मांडलीय... ज्यामुळे अनेक प्रश्नांनी जन्म घेतलाय... त्याच प्रश्नांचा पाठलाग करणारा, पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट...