Special Report Ahmednagar Farmer Loss : अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्याची दैना, पिकांचा चिखल
abp majha web team
Updated at:
01 Dec 2023 11:30 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report Ahmednagar Farmer Loss : अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्याची दैना, अवकाळीचं पाणी डोळ्यांत साठलं
ऐन हिवाळ्यात अवकाळीचं संकट कोसळलं... आणि होत्याचं नव्हतं झालं... हातावरच्या फोडाप्रमाणे जपलेल्या पिकांचा अक्षरश: चिखल झाला... शेतात पाणी साठलं आणि बांधवर उभ्या राहिलेल्या बळीराजाच्या डोळ्यांतही ते साठलंय... पाहूयात, अन्नदात्याच्या जीवनाची चित्तरकथा...