Special Report Abhishek Ghosalkar :घोसाळकर कुटुंबार दु:खाचा डोंगर, शोकाकुल कुटुंब, महाराष्ट्र सुन्न
abp majha web team
Updated at:
09 Feb 2024 11:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report Abhishek Ghosalkar : घोसाळकर कुटुंबार दु:खाचा डोंगर, शोकाकुल कुटुंब, महाराष्ट्र सुन्न
आणि आता बातमी मन सुन्न करणारी.. आज अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीने फोडलेला हंबरडा पाहून काळजाचं पाणी झालं.. आठ दिवसावर लग्नाचा वाढदिवस होता. पण त्याआधीच ही तुटातुट झाली तिही कायमची..