Solapur : मुलींसाठी शिवणकाम ट्रेनिंग क्लास, पोलीस आयुक्त हरीश बैजल यांची संकल्पना
आफताब शेख, एबीपी माझा | 17 Jan 2022 10:47 PM (IST)
आपण अनेक ठिकाणी रस्त्यावर लहान मुलींना भीक मागताना पाहतो. आर्थिक परिस्थिती नसल्याने अनेक किशोरवयीन मुली या घरकाम, मोल-मजुरी करतात. अशाच मुलींना स्वाभिमानाने पैसे कमावण्यासाठी सोलापुरात एक स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे. नेमका हा उपक्रम काय आहे?