Siddhu Moose Wala Special Report : सिद्धू मुसेवाला हत्येचं 'पुणे कनेक्शन', संशयित 2 आरोपी पुण्याचे?
abp majha web team
Updated at:
06 Jun 2022 09:25 PM (IST)
सिद्धू मुसेवाला हत्येचं 'पुणे कनेक्शन', संशयित 2 आरोपी पुण्याचे? सिद्धू मुसावालाच्या हत्येत 'पुणे पॅटर्न'? मुसेवालाच्या हत्येचं पुणे कनेक्शन? आरोपी क्रमांक एक संतोष जाधव, राहणार पुण्यातल्या मंचरमध्ये आरोपी क्रमांक दोन सौरव महाकाल. राहणार पुण्यातील पिंपरी चिंचवडच्या दाभोडे परिसरात... आणि याच दोघांनीपंजाबी गायक सिद्धू मुसेवालावर ३० गोळ्या झाडल्या...