ABP News

Top 100 News : टॉप शंभर बातम्यांचा आढावा : 01 February 2025 : ABP Majha

Continues below advertisement

Top 100 News : टॉप शंभर बातम्यांचा आढावा : 01 February 2025 : ABP Majha

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण आज अर्थसंकल्प सादर करणार,  सितारमण यावेळी सलग आठवा अर्थसंकल्प सादर करून विक्रम करण्याच्या तयारीत,  

यंदाच्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला दिलासा मिळण्याची अपेक्षा, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन देशवासीयांमध्ये एक नवीन आत्मविश्वास निर्माण करेल आणि नवी ऊर्जा देईल, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य

राज्यपाल करणे म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रकार, छगन भुजबळांचं राज्यपालपदाबाबत अतिशय मोठं विधान, मी राज्यपालपदाचा अपमान करु इच्छित नाही, भुजबळांचं वक्तव्य.

पालकमंत्री पदाबाबत अद्याप कोणतीही चर्चा नाही, रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत राष्ट्रवादी पक्ष कायम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष सुरज चव्हाण यांची प्रतिक्रिया. 

मविआ सरकारच्या काळात शिंदे- फडणवीसांना अटक करणार असल्याचा आरोप, प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना, सत्यनारायण चौधरींच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram