Shirdi : परदेशातून आलेलं लाखोंचं दान अडकलं, देणग्या येऊनही स्विकारता येत नाही Special Report
abp majha web team
Updated at:
31 Jan 2022 08:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविदेशी योगदान कायद्यानुसार वेळेत नुतनीकरण न झाल्यानं देशभरातील अनेक अशासकीय संस्थांचं खातं गोठवण्यात आलंय.. केंद्रीय गृहमंत्रालयाने 6 जानेवारीपासून ही कारवाई केलीय. यात शिर्डी साई संस्थानसह तिरुपती बालाजी देवस्थानचाही समावेश आहे.. यामुळे साई संस्थानला काय अडचणी येतायत पाहुयात...