पुण्याच्या शिल्पा नाईक यांनी सेंद्रिय पद्धतीने फुलवली बाग,गच्चीवर 50 पेक्षाही जास्त वनस्पतींची लागवड
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
29 May 2021 05:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरोजच्या वापरासाठी लागणारा भाजीपाला घरच्या घरीच पिकवण्याचा प्रयोग हल्ली अनेकजण करतात. पण पुण्यातील एका गृहिणीने आठव्या मजल्यावरील टेरेसवर भाजीपाल्याबरोबरच चक्क औषधी वनस्पतींची बाग फुलवलीय. लॉकडाऊनच्या काळात तर या गार्डनचं महत्व आणखीनच वाढलंय. कसं आहे हे हर्बल गार्डन आणि काय काय आहे त्यामध्ये चला पाहुयात या स्पेशल रिपोर्टमधून!