Chandrashekhar Bawankule Chandrapur : मी जातीपातीचे राजकारण करत नाही, मतदार संघात काँग्रेसचे जातीचे कार्ड चालणार नाही

Chandrashekhar Bawankule Chandrapur : मी जातीपातीचे राजकारण करत नाही,  मतदार संघात काँग्रेसचे जातीचे कार्ड चालणार नाही
 भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील आज पासून आपल्या कामठी विधानसभा मतदार संघात प्रचाराचा शुभारंभ केला…   यावेळी माझी प्रचाराची रणनीती वेगळी असून दारोदारी भेटी व छोट्या सभा यावर आपला प्रचाराचा भर असणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.  मी जातीपातीचे राजकारण करत नाही त्यामुळे माझ्या मतदार संघात काँग्रेसचे जातीचे कार्ड चालणार नसल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.  त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.  बाईट- बावनकुळे टिकटॅक -----------------  बावणकुळे बाईट   आज सायंकाळ पर्यंत भाजपच्या बंडखोरांना ६ वर्षासाठी निलंबित केले जाईल.  सदा सरवणकर व नवाब मलिक यांच्यासंदर्भात भाजपने आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola