Shegaon Special Report : Helicopter घेण्यास अर्थसहाय्य करा, रस्ता नसलेल्या गावाची अजब मागणी
abp majha web team
Updated at:
19 Dec 2022 03:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशाला स्वातंत्र्या मिळून 75 वर्ष उलटली तर शेगावमधल्या सालवडगावाजवळील हनुमानवस्तीला अद्यापही रस्ता मिळाला नाहीये. 350 लोकवस्तीच्या गावाला रस्ता नसल्याने गावातल्या माजी सैनिकाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र पाठवून एक अजब मागणी केलीये. काय आहे त्यांची मागणी पाहूया या रिपोर्टमधून..