Sheetal Mhatre Viral Video Special Report :व्हायरल व्हीडिओवरुन राजकीय पिक्चर,फोकस ठाकरेंच्या दिशेने?
abp majha web team | 13 Mar 2023 09:35 PM (IST)

शितल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओप्रकरणी आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाला ताब्यात घेण्यात आलंय. युवा सेनेचे साईनाथ दुर्गे यांना विमानतळावरुन पोलिसांनी ताब्यात घेतलंय. व्हायरल व्हिडीओप्रकरणी आत्तापर्यंत ५ जणांना अटक करण्यात आलीये. यापैकी चौघं हे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत तर १ जण काँग्रेसचा कार्यकर्ता आहे...