Welcome 2025 : वेलकम 2025, नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत, उत्साह शिगेला

Continues below advertisement

Welcome 2025 : वेलकम 2025, नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत, उत्साह शिगेला

 भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच (इस्रो) नं अवकाश डॉकिंग एक्सपेरीमेंट (स्पॅडेक्स)  चं आज रात्रीच्या वेळी सतीश धवन अवकाश संशोधन केंद्र येथून 30 डिसेंबर 2024 मध्ये आज पीएसएलव्ही रॉकटेसह यशस्वी लाँचिंग केलं.  

इस्त्रोचं स्पॅडेक्स मिशन पीएसएलव्ही द्वारे लाँच करण्यात आलं. अवकाशातील डॉकिंगच्या प्रदर्शनासाठी प्रभावी तंत्रज्ञानाचा वापर यात करण्यात आला आहे. इस्त्रोच्या माहितीनुसार स्पॅटेक्स मिशनचा प्राथमिक उद्देश हा दोन छोट्या अवकाश यांना पृथ्वीच्या वृत्ताकार कक्षेत अवकाश यानांचं एकत्र येणं, डॉकिंग, अनडॉकिंग बाबत माहिती मिळवणं हा या तंत्रज्ञाचा हेतू आहे.  

चांद्रयान - 4 सारख्या मोहिमेत फायदेशीर ठरणार

इस्त्रोनं आजचं यश भारताच्या अवकाश संशोधन कार्यक्रमातील महत्त्वाचं पाऊल असल्याचं म्हटलं. छोटा आकार आणि कमी वस्तुमानाच्या आकामुळं स्पॅडेक्स आव्हानात्मक आहे. दोन मोठ्या अवकाश यानाना डॉक करण्याच्या तुलनेत मिलन आणि डॉकिंग युद्ध सराव्य यासाठी  आणि डॉकिंगचा अभ्यास अधिक सूक्ष्मपद्धतीनं करण्याची गरज आहे. हे मिशन पृथ्वीवर जीएनएसएसच्या सहकार्याशिवाय शक्य झालनं नसतं. याचा वापर चांद्रयान सारख्या मोहिमांना यशस्वी करण्यासठी स्पॅडेक्स फायदेशीर असल्याचं सांगण्यात आलं.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram