Sharad Pawar at Modi Award Special Report : शरद पवार मोदींसोबत की विरोधात?
abp majha web team | 29 Jul 2023 09:06 PM (IST)
शरद पवार. विरोधकांच्या राष्ट्रीय पातळीवरच्या एकजुटीला सांधणारं महत्वाचं राजकीय नेतृत्व.. पण अजित पवारांनी भाजपची साथ धरली आणि पवारांची राष्ट्रवादी फुटली.. त्यामुळे पवारांचं इंडिया या विरोधकांच्या आघाडीतलं स्थान नेमकं काय असणार याच्या चर्चा सुरू झाल्या.. पण सध्या एका निर्णयामुळे पवारांची भुमिका मोदीविरोधात आहे की नाही असा नवा प्रश्न निर्माण झालाय..