School Department Special Report : शिक्षण विभागाला भ्रष्टाचाराची कीड, बदल्यांसाठी रेट कार्ड
abp majha web team Updated at: 07 Jun 2023 11:10 PM (IST)
नाशिक मनपाच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना अटक झाली आणि शिक्षण विभागाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड समोर आली...शिक्षण विभागात विविध कामांसाठी कसे पैसे घेतले जातात याचं रेट कार्डच समोर आलंय..भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी शिक्षण आयुक्तांनी पुढाकार घेतलाय..भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केलीये