Satyajeet Tambe : तांबेंना भाजपची साथ आणि साद!, नाशिक पदवीधरच्या निवडणुकीची रंगत कायम Special Report
abp majha web team | 31 Jan 2023 10:24 PM (IST)
सत्यजीत तांबेंच्या पक्षप्रवेशासाठी भाजपची तयारी पूर्ण झालीय का.. असा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया.. खरंतर वेगवेगळे प्रसंग आणि घटनांचे वळणं घेत नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक पार पडली. अखेरच्यां क्षणी भाजपनं सत्यजित तांबेंना पाठिंबा देत पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला खरा.. पण याचे अनेक राजकीय कंगोर समोर येऊ लागले आहेत पाहुया