Sangli : Zilla Bank चा किल्ला कोण जिंकणार? बॅंक निवडणुकांमध्येही मविआ वि. भाजप सामना
कुलदीप माने, एबीपी माझा
Updated at:
12 Nov 2021 12:11 AM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यामध्ये सर्वत्र जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुका सुरू झाल्यात. अनेक जिल्ह्यांमध्ये बँकांच्या निवडणुकांमुळे स्थानिक आघाड्यांनाही विशेष महत्व आलंय. इतकंच नाही तर काही जिल्ह्यांमध्ये अनपेक्षित आघाड्यांही झाल्यात. पाहुयात तीन जिल्ह्यातील जिल्हा बँकांच्या निवडणुकांचा आढावा घेणारा स्पेशल रिपोर्ट