Job Majha | Agricultural Scientists Recruitment Board येथे नोकरीची संधी, शैक्षणिक पात्रता काय? एकूण जागा किती?

Job Majha | Agricultural Scientists Recruitment Board येथे नोकरीची संधी, शैक्षणिक पात्रता काय? एकूण जागा किती?
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
ग्रीकल्चर सायंटिस्ट रिक्रूटमेंट बोर्डामध्ये कृषी संशोधन सेवा या पदाकरता भरती होती, यासाठी शैक्षणिक पात्रता, पदवी उत्तर पदवी किंवा समतुल्य शिक्षण झालं असणं गरजेच आहे. एकूण जागा आहे 458 याकरता वयाची अट आहे 21 ते 32 वर्षापर्यंत, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा. अर्ज करण्याची शेवटची तारीखे 21 मे 2025 आणि अधिकृत वेबसाईट आहेasrb.org.in यातलीच पुढची पोस्ट आहे. सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट एसएमएस यासाठी शैक्षणिक पात्रता पदवी उत्तर पदवी किंवा समतुल्य एकूण जागा आहेत 41 याकरता वयाची अट आहे 21 ते 35 वर्षापर्यंत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीखे 21 मे 2025 आणि अधिकृत वेबसाईट आहे. asrb.org.in तर यातलीच शेवटची पोस्ट आहे. सिनियर टेक्निकल ऑफिसर, एसटीओ या करता शैक्षणिक पात्रता, पदवी उत्तर पदवी किंवा समतुल्य, एकूण जागा आहे 83 याकरता वयाची अट आहे 21 ते 35 वर्षापर्यंत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायची शेवटची तारीखे 21 मे 2025 आणि अधिकृत वेबसाईट आहे एsrb.org.in या वेबसाईटवर जाऊन या जागांच, इतरही जागांच सविस्तर अपडेट तुम्हाला मिळू शकत.