Sangli Shubham Gupta Special Report : आदिवासींच्या गाई-म्हशींच्या योजनेत कसा झाला भ्रष्टाचार?
जयदीप मेढे
Updated at:
17 Aug 2024 11:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSangli Shubham Gupta Special Report : आदिवासींच्या गाई-म्हशींच्या योजनेत कसा झाला भ्रष्टाचार ? शुभम गुप्तांवर घोटाळ्याचा आरोप
अनेक चांगल्या सरकारी अधिकाऱ्यांची उदाहरणं आपल्या डोळ्यांसमोर असली यंत्रणेला पोखरणारेही काही जण असतात...कल्याणकारी योजनांतून लोकांचं कल्याण करण्याऐवजी स्वत:च्या तुंबड्या भरण्यावर त्यांचा भर असतो..गरीब आदिवासींना नाडून गब्बर झालेल्या एका अधिकाऱ्याचा पर्दाफाश एबीपी माझानं केलाय...पाहुया हा स्पेशल रिपोर्ट...