Samruddhi Mahamarg वर एक्झिट मॅनेजमेंट; खराब टायर्सना महामार्गावर नो एन्ट्री Special Report
तुषार कोहळे | 19 Apr 2023 09:41 PM (IST)
समृद्धी महामार्गावरून वाहने सुसाट वेगाने धावतात.... त्यामुळे अपघातही वाढलेत... म्हणूनच वाहनाचा वेग नियंत्रणासाठी परिवहन विभागनं कंबर कसलीय... एक्झिट मॅनेजमेंट सिस्टिमचा वापर करत समृद्धी महामार्गाचा एंट्री आणि एक्झिट पॉईटमधलं वाहनानं कापलेलं अंतरावर पाळत ठेवली जाते आहे... जेणेकरून अपघातांना ब्रेक बसेल....यामध्ये मर्यादेचं उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार आहे... पाहुया माझाचा हा रिपोर्ट...