हिवाळी ऋतू आणि रशियन युद्धाचा इतिहास; युद्धजन्य परिस्थितीत जनरल विंटर का महत्त्वाचा? Special Report
abp majha web team
Updated at:
01 Mar 2022 11:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरशियाच्या इतिहासात जेवढी युद्धं झाली त्या सगळ्या युद्धात त्यावेळच्या वातावरणानं महत्वाची भूमिका निभावलीय. ही सगळी युद्ध हिवाळ्यात झालीयत. दुसऱ्या महायुद्धात अॅडॉल्फ हिटलरच्या पराभवाला आणि सतराव्या शतकात नेपोलियन बोनापार्टच्या पराभवाला रशियन हिवाळा कारणीभूत ठरला.. म्हणूनच रशियन लोक तिथल्या हिवाळ्याला जनरल विंटर किंवा जनरल फोर्स्ट म्हणतात. सध्या सुरु असलेल्या रशिया आणि युक्रेनमधल्या युद्धातही हिवाळा ऋतूची भूमिका महत्वाची ठरतेय. हिवाळा ऋतूचा आणि या युद्धांचा इतिहास काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...