Latur Riteish Genelia Deshmukh : 120 कोटींच्या कर्जामुळे रितेश-जेनेलिया अडचणीत? Special Report
abp majha web team | 19 Oct 2022 09:38 PM (IST)

रितेश देशमुख आणि जिनेलिया देशमुख वादात सापडण्याची शक्यता आहे. आणि त्याचं कारण आहे लातूरची देश ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. या कंपनीच्या जागेवरुन सुरु झालेला वाद पुढे कंपनीने घेतलेल्या कर्जापर्यंत पोहोचला. नेमकं हे प्रकरण काय आहे? भाजपने नेमके काय आरोप केलेत पाहूया.