Ratnagiri : रत्नागिरीच्या Aare Ware समुद्र किनाऱ्यावर अनुभवता येणार Zip Line चा थरार Special Report
abp majha web team | 08 May 2022 12:24 PM (IST)
कोकणातील समुद्र किनाऱ्यावर आता झीप लाईनचा थरार अनुभवता येणार आहे. रत्नागिरीतील आरे-वारे समुद्र किनाऱ्यावर झीप लाईन सुरु करण्यात आली आहे. यामुळे आता ८४ फूट उंचीवरुन समुद्राचं सौंदर्य़ अनुभवता येणार आहे. कोकणात येणाऱ्या आणि अॅडवेंचर स्पोर्टसचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी आता हा एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.