Election 2024 Exit Polls
(Source: Dainik Bhaskar)
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींचं मातृप्रेम! भारत जोडो यात्रेला सोनिया गांधींची साथ!
abp majha web team
Updated at:
06 Oct 2022 10:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराहुल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रे'चा आजचा 29वा दिवस. मुलाच्या भारत जोडो यात्रेत आज सोनिया गांधींनीही हजेरी लावली. मुलाच्या पाठीशी उभी असलेली आई आणि आईची साथ देणारा मुलगा असं काहीसं चित्र आजच्या भारत जोडो यात्रेत दिसलं. प्रेमाने आणि मायेने आईची साथ देणाऱ्या राहुल गांधींचा असाच मायाळू स्वभाव यात्रेच्या आजपर्यंतच्या प्रवासात दिसाला. पाहूया कॉमन मॅन सोबतची राहुल गांधींची भारत जोडो यात्रा.