एबीपी माझा हेडलाईन्स : Abp Majha Headlines : 07 AM 06 October 2024

Continues below advertisement

एबीपी माझा हेडलाईन्स : Abp Majha Headlines : 07 AM 04 October 2024

 सध्या तुतारी हाती घेण्याचा रामराजे निंबाळकराचा निर्णय नाही... मात्र कार्यकर्त्यांना त्रास झाल्यास वेगळा निर्णय घेणार रामराजेंचा इशारा

शरद पवारांएवढी बारामती कुणालाच कळत नाही, अजित पवार बारामतीतून लढणार की नाही या सस्पेन्सवर श्रीनिवास पवारांची सूचक प्रतिक्रिया

बीकेसी ते आरे भुयारी मेट्रोचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण...मोदींचा स्वता मेट्रोनं प्रवास... सोमवारपासून मेट्रो-3 मुंबईकरांच्या सेवेत

उद्धव ठाकरेेंचा इगो दुखावला म्हणून मेट्रोच्या कामाला स्थगिती दिली, फडणवीसांचं टीकास्त्र,,, तर फडणवीसांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर

मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण, तर हार्बरवर पनवेल ते वाशी दररम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक.

सांगलीतील आटपाडी मध्ये जीम चालकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार...  3 अज्ञाताकडून मुलीवर कटरच्या सहाय्याने जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram