Pune Satish Wagh Murder | आमदार योगेश टिळेकर यांच्या मामीकडूनच मामाच्या खुनाची सुपारी Special Report
जयदीप मेढे
Updated at:
26 Dec 2024 11:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Satish Wagh Murder | आमदार योगेश टिळेकर यांच्या मामीकडूनच मामाच्या खुनाची सुपारी Special Report ९ डिसेंबरला अपहरण आणि हत्येच्या घटनेनं पुणे हादरलं... ही हत्या होती आमदार योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांची. सुरुवातीला पैशाच्या वादातून ही हत्या झाली असल्याचं समोर आलं. पण प्रत्यक्षात हत्येचा सगळा डाव वाघ यांच्या पत्नीचाच असल्याचं समोर आलं. आमदार टिळेकरांची मामी, तिचे अनैतिक संबंध आणि मामा सतीश वाघ यांची हत्या... पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट...