Kailash Phad Arrested : बीडमध्ये हवेत फायरिंग करणारा कैलास फड अटकेत, परळी पोलिसांची कारवाई
Continues below advertisement
Kailash Phad Arrested : बीडमध्ये हवेत फायरिंग करणारा कैलास फड अटकेत, परळी पोलिसांची कारवाई
बीडमध्ये हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फडला
एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावण्यात आलीय.. परळी पोलिसांनी अटकेची कारवाई केल्यानंतर कैलास फडला, परळी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांपुढे हजर करण्यात आलं होतं.. तसंच त्याच्याकडून परवानाधारक पिस्तूलही ताब्यात घेण्यात आलंय.. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांंनी बीडमधील शस्त्र परवानाधाराकांवरून हल्लाबोल करत... कैलास फडचा गोळीबार करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता.. याच आधारावर पोलीस अधीक्षकांंच्या आदेशानुसार परळी शहर पोलीस ठाण्यात, गुन्हा दाखल केला होता..
Continues below advertisement