Transgender Vaccination : तृतीयपंथीयांसाठी पुण्यामध्ये विशेष लसीकरण मोहीम, रॉबिनहूड आर्मी,व्हॅक्सॉल संस्थेचा उपक्रम
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 12 Jul 2021 07:32 PM (IST)
तृतीयपंथीयंना कोरोनावरील लस घेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लगतोय. अनेकांकडे आवश्यक ती कागदपत्रे नसल्याने त्यांना अजूनही लस मिळालेली नाही. पुण्यात अशा शेकडो तृतीयपंथीयांसाठी रॉबिनहूड आर्मी आणि व्हॅक्सॉल या दोन संस्थांतर्फे तीन दिवस चालणार्या लसीकरण मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे.