Pune RajGuruNagar Murder | पुण्यात दोन सख्या बहिणींची हत्या, मृतदेह टाकीत फेकले Special Report
जयदीप मेढे
Updated at:
26 Dec 2024 11:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune RajGuruNagar Murder | पुण्यात दोन सख्या बहिणींची हत्या, मृतदेह टाकीत फेकले Special Report
कल्याणच्या १३ वर्षांच्या चिमुरडीचं हत्या प्रकरण ताजं असतानाच पुण्याच्या राजगुरुनगरमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली. आणखी एका हैवानानं ८ आणि ९ वर्षांच्या दोन सख्ख्या बहिणींची हत्या केली. इतकंच नव्हे तर क्रूरपणे त्या दोघींना पाण्याच्या टाकीत फेकून पळ काढला. मात्र पोलिसांनी अखेर त्याला बेड्या ठोकल्यात. पाहूयात हा रिपोर्ट.