Pune Crime Special Report : अल्पवयीन मुलगी आणि तिच्या प्रियकरासोबत पत्नीनं केली पतीची हत्या
abp majha web team | 06 Jun 2023 11:27 PM (IST)

पुण्याच्या मावळमधील जावयाच्या हत्या प्रकरणानं वेगळं वळण घेतलंय. अल्पवयीन मुलगी आणि तिच्या प्रियकरासोबत पत्नीनं पतीची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. पती शारीरिक आणि मानसिक छळ करायचा म्हणून महिलेनं हे पाऊल उचलल्याचं पोलीस तपासात समोर आलंय.. पाहुयात नेमकं प्रकरण काय आहे..