Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुण्यातील भाजप नगरसेवकांचं आऊटगोईंग? पुणे पालिकेत भाजपला खिंडार पडणार? स्पेशल रिपोर्ट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Jan 2021 11:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहापालिका निवडणुकांना एक वर्ष उरलेलं असताना पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे अनेक नगरसेवक पक्ष सोडून पुन्हा त्यांच्या मुळ पक्षात परतण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे . अर्थात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी याला नकार दिलाय. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र महापालिका निवडणुकांच्या आधी मेघाभरती पाहायला मिळेल असा दावा केलाय.