Be Positive : शेतीतील योग्य नियोजनातून मिळवला नफा, पानी फाऊंडेशनकडून नियोजनाची दखल
प्रणय निर्बाण, एबीपी माझा
Updated at:
03 Aug 2021 10:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App‘बी पॉझिटिव्ह’ हा एबीपी माझाचा नवा कार्यक्रम आहे. महाराष्ट्र, भारत आणि संपूर्ण जग कोव्हिड साथीच्या आजारातून सध्या जात आहे. ऑक्सिजनची कमतरता औषधांची कमतरता, लसीकरण केंद्रांचा गोंधळ सुरू आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि मृत्यूही. परंतु या संकटकाळात काही सकारात्मक घटना देखील घडत आहेत, आम्ही या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी सकारात्मक बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत, बरेच लोक इतरांसाठी झगडतायत, गोरगरिबांना, अडचणीत असणाऱ्यांच्या मदतीसाठी अनेकजण मदतीचा हात पुढे करत आहेत, याचाच हा संक्षिप्त आढावा!