Politicians Holi Special Report : सत्ताधारी, विरोधक रंगले धुळवडीच्या रंगात
abp majha web team | 07 Mar 2023 11:48 PM (IST)

ऐरवी आरोपांचा शिमगा कऱणाऱ्या विरोधकांनी आज मात्र रंगांची उधळण करत धुळवड साजरी केलीये..चला तर मग पाहूया राजकारणी मंडळींची धुळवड.