दिवाळीत राजकीय फटाक्यांचा आवाज, अंडरवर्ल्ड कनेक्शन, ड्रग्जचा धंदा उघडण्याची राजकारण्यांची एकमेकांना आव्हानं
abp majha web team
Updated at:
01 Nov 2021 11:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीसांवर केलेल्या आरोपानंतर रिव्हर अँथम गाण्याचे फायनान्स हेड जयदीप राणा यांचं नाव यूट्यूबवरुन आता हटवण्यात आलंय. रिव्हर अँथम गाण्यातील फायनान्स हेड जयदीप राणा हे ड्रग्ज पेडलर आहेत, जयदीप राणा आणि देवेंद्र फडणवीस यांचे जुने संबंध आहेत असा आरोप नवाब मलिकांनी केला होता. सध्या जयदीप राणा हे ड्रग्ज प्रकरणात गुजरातमधील साबरमती तुरुंगात आहेत.