TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

उद्धव ठाकरेंकडून भाजप आणि अजित पवार गटाला आज दोन मोठे धक्के, भाजपचे राजन तेली आणि अजित पवार गटाचे दीपक साळुंखे शिवबंधन बांधून घेणार..

भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर तर चंद्रपूरचे किशोर जोरगेवार महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता, किशोर जोरगेवार तुतारी फुंकण्याच्या तयारीत

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात आठ आरोपींना हायकोर्टाकडून जामीन, पोलिसांनी वेळेत तपास वेळेत पूर्ण न केल्याने नामुष्की

अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी, मुंबई वाहतूक राज्यातील मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा,

 शालेय अभ्यासक्रम आराखड्याला अंतिम मंजुरीपोलिसांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर धमकीचा मेसेज, बिश्नोईसोबतचं शत्रुत्व संपवण्यासाठी ५ कोटींची मागणी

गाझा पट्टीत इस्रायलच्या हल्ल्यात हमासचा म्होरक्या याह्या सिन्वरचा खात्मा, इस्रायल लष्कराचा दावा, अमेरिका, इस्रायलसाठी ही चांगली बातमी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांची प्रतिक्रिया

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola