Electricity Bill Special Package : थकीत विजबील, शेतकऱ्यांना शॉक, नेत्यांवर मात्र मेहेरबाणी
abp majha web team
Updated at:
02 Dec 2022 11:56 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांना वीज वितरणाकडून कारवाईचा शॉक दिला जातोय. थकीत वीज बील न भरलेल्या शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कापलं जातंय. कृषी पंपाचं वीज कनेक्शन तोडली जातायेत..कारवाई टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी किमान चालू थकीत बिल भरणं अपेक्षित असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय. जिथं शेतकऱ्यांवर कारवाई सुरुय. तिथं लाखोंची थकबाकी असणाऱ्या नेत्यांवर मात्र कोणतीही कारवाई होत नाहीय. मराठवाड्यातील अनेक राजकीय नेत्यांवर लाखो रुपयांची थकबाकी असतानाही कारवाई केली जात नाहीये.