Zero Hour Sangli Mahapalika Mahamudde | सांगलीकरांना पक्षीसंग्रहालयाची तीन-चार वर्षापासून प्रतीक्षा
Zero Hour Sangli Mahapalika Mahamudde | सांगलीकरांना पक्षीसंग्रहालयाची तीन-चार वर्षापासून प्रतीक्षा
सांगली शहरातील प्रतापसिंह उद्यानात पक्षीसंग्रहालय होणार तरी कधी? असा प्रश्न सांगलीकर नागरिकांना पडला आहे. कारण पक्षीसंग्रहालयावर आतापर्यंत कोट्यवधी रुपये मंजूर होऊन खर्चही झालेयत. पण पक्षीसंग्रहालय काही अजून अस्तित्वात आलेलं नाही. पाहूयात