Pankaja Mundeयांना Chandrashekhar Bawankuleयांनी डावललं?व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय?Special Report
abp majha web team
Updated at:
21 Jan 2023 09:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएबीपी माझाच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. सुरुवात करुयात पंकजा मुंडेंसदर्भातल्या बातमीनं.. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मोठं विधान केलंय... पंकजा मुंडे यांची बदनामी करणारे लोक भाजपमधील असल्याचं ते म्हणालेत... यावरून भाजपमध्ये अंतर्गत कलह असल्याचं स्पष्ट झालंय... याला निमित्त ठरलंय ते एका व्हिडीओचं... पंकजा मुंडे आणि बावनकुळे यांचा एक एडिटेड व्हिडीओ व्हायरल झालाय... त्यावरून त्यांनी हा व्हिडीओ बनवणारे आणि व्हायरल करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिलाय...