Kolhapur Chappal Special Report: कोल्हापूरकरांचा नाद खुळा! मिरवणुकीनंतर अनवाणीच घरी गेले
abp majha web team
Updated at:
11 Sep 2022 11:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापुरात महाद्वार रोडवर ५ डंपर चप्पलांचा खच जमा करण्यात आलाय... विसर्जन मिरवणुकीनंतर पालिका कर्मचाऱ्यांनी साफसफाई केली आणि यात तब्बल ५ डंपर भरुन चपला गोळा करण्यात आलाय... तब्बल २८ तास कोल्हापुरात विसर्जन मिरवणुका चालल्या आणि यानंतर आता साफसफाईत ५ डंपर भरुन चपला गोळा करण्यात आल्यानं कोल्हापूरकरांच्या विसर्जन मिरवणुकीची चर्चा सगळीकडे सुरु आहे...