Nashik Online Scam Special Report : ऑनलाईन फसवणुकीचा नवा फंडा, नाशिकमध्ये महिलेला 5 लाखांचा गंडा
abp majha web team
Updated at:
08 Aug 2023 10:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता बातमी तुमच्या बँक खात्याबाबत अत्यंत महत्त्वाची... तुम्ही घाम गाळून, कष्ट करून पैसे कमावता... ते बँकेत जमाही होतात... मात्र ते पैसे तुम्ही काढण्याआधीच, दुसरंच कुणीतरी डल्ला मारतंय... तेही तुमचेच हात वापरून... पापणी लवण्याचा आत, तुमचं बँक अकाऊंट रिकामं केलं जातं... आधी मेसेज, मग मेल, नंतर व्हॉट्सअॅप आणि आता तर या सायबर चोरट्यांनी टेलिग्रामच्या मदतीने फसवणुकीचा धंदा सुरू केलाय....