Mission Ayodhya Movie: राममंदिराचं स्वप्न पूर्ण, रामराज्याचं काय?‘मिशन अयोध्या’ची टीम ‘माझा’वर

Mission Ayodhya Movie: राममंदिराचं स्वप्न पूर्ण, रामराज्याचं काय?‘मिशन अयोध्या’ची टीम ‘माझा’वर पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा

Viral Girl Monalisa 10 Crore Earning: सोनेरी डोळ्यांच्या मोनालिसानं महाकुंभमध्ये माळा विकून 10 दिवसांत 10 कोटी कमावले? Video Viral

Viral Girl Monalisa 10 Crore Earning: सध्या उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराज (Prayagraj) येथे सुरू असलेल्या महाकुंभ (Maha Kumbh) मेळ्याची जगभरात जोरदार चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. देश-विदेशातून अनेक संत-महात्मे महाकुंभ मेळाव्यासाठी प्रयागराजमध्ये एकवटले आहेत. अनेकजण तर सर्वांना आश्चर्याचा धक्का देत आहेत. त्यांच्या वेगळेपणामुळे अनेकजण व्हायरल झाले आहेत. दरम्यान, महाकुंभ मेळ्यात रुद्राक्षाच्या माळा विकणारी सोनेरी डोळ्यांची मुलगी एक मुलगी व्हायरल होत आहे. या मुलीनं सर्व देशाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. ती सोनेरी डोळ्यांची मुलगी म्हणजे, मोनालिसा. तिचे सध्या अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. 

काही दिवसांपासून असं बोललं जात आहे की, अशी अफवा पसरली होती की, मोनालिसा नावाच्या या मुलीनं रुद्राक्षांच्या माळा विकून फक्त 10 दिवसांत 10 कोटी रुपये कमावले आहेत. अशातच, रुद्राक्षांच्या माळा विकणारी मुलगी फक्त 10 दिवसांत 10 कोटी रुपये कसे कमावू शकते? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola