Olympic 2020 : मेरी, मनिका आणि सिंधूनं गाजवला दिवस, टोकियो ऑलिम्पिकचा तिसरा दिवस संमिश्र यशाचा
संदीप चव्हाण
Updated at:
25 Jul 2021 10:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमेरी, मनिका आणि सिंधूनं टोकिओ आॅलिम्पिकचा तिसरा दिवस गाजवला परंतु पिस्टल बिघडल्यामुळे नेमबाज मनू भाकरचं यश हुकलं त्यामुळे हा दिवस संमिश्र यशाचा ठरला.