✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Nitesh Rane : झाडांचा गेम, बकऱ्यांवरून नेम; पर्यावरणप्रेम आणि बकऱ्यांचा संबंध तरी काय? Special Report

abp majha web team   |  05 Dec 2025 07:04 AM (IST)

Nitesh Rane : झाडांचा गेम, बकऱ्यांवरून नेम; पर्यावरणप्रेम आणि बकऱ्यांचा संबंध तरी काय? Special Report


नितेश राणे... फडणवीसांच्या टीममधलं एक महत्त्वाचं नाव... सिंधुदुर्गातल्या निवडणुकांची मोहीम संपवून नितेश राणेंनी आपला मोर्चा नाशिकमधल्या तपोवनाच्या मुद्द्याकडे वळवला.. तपोवनातल्या वृक्षतोडीला विरोध म्हणजे हिंदुत्वाला विरोध असा युक्तिवाद नितेश राणेंनी सुरू केला.. आणि हा युक्तिवाद करताना नितेश राणेंची गाडी ईदसाठी कुर्बान केल्या जाणाऱ्या बकऱ्यांकडे कधी वळली हे कुणालाच कळलं नाही... आणि मग त्यानंतर सुरू झाले राजकीय शोले... पाहुयात


यावर्षीची बकरी ईद तर जूनमध्ये झालीय...


मग भाजपचे नेते आणि कॅबिनेट मंत्री नितेश राणे, तावातावाने शब्दांचा सुरा का चालवताहेत? 


असा प्रश्न खुद्द बकऱ्यांनाही पडला असेल...


तर त्याचं झालं असं...


इकडे सिंधुदुर्गातील निवडणुकांची जबाबदारी पार पाडून नितेश राणे नुकतेच फ्री झाले होते...


तर तिकडे, कुंभमेळ्यासाठी नाशिकमधल्या तपोवनातली झाडं तोडायला, पर्यावरणप्रेमींबरोबरच अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेनं जोरदार विरोध केलाय..


आपला पक्ष तपोवनातल्या खिंडीत एकटा पडल्याचं कळल्यानंतर नितेश राणे मैदानात उतरले


आणि वृक्षतोडीला विरोध करणाऱ्यांवर त्यांनी हिंदुत्त्वाची तलवार उगारली

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Nitesh Rane : झाडांचा गेम, बकऱ्यांवरून नेम; पर्यावरणप्रेम आणि बकऱ्यांचा संबंध तरी काय? Special Report

TRENDING VIDEOS

Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha12 Hour ago

Mumbai Goregaon Vivek College : गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखा आणि हिजाबबंदीवरून तणाव12 Hour ago

Kishori Pednekar on Nashik : साधुसंतांना पुढे करून वृक्षतोड करणार असाल, तर कोणी सहन करणार नाही16 Hour ago

Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल16 Hour ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.