Kishori Pednekar on Nashik : साधुसंतांना पुढे करून वृक्षतोड करणार असाल, तर कोणी सहन करणार नाही
Kishori Pednekar on Nashik : साधुसंतांना पुढे करून वृक्षतोड करणार असाल, तर कोणी सहन करणार नाही
कुंभमेळा अनेकवेळा झाला
तेव्हा कशी सोय झाली
हे पाहून व्यवस्था करतो
५०० ते २ हजार वर्षांपूर्वीची झाडे आहेत
वृक्षप्रेमी नव्हे तर आमच्यासारखे लोक विरोध करत आहेत
साधूंना जागा दिलीच पाहिजे
पण त्यासाठी झाडांची वाट लावू नये
हजारो वर्षांपूर्वीची औषधी व पावसाळी वृक्ष आहेत
पावसाचे ढग खेचून आणण्याची ताकद असते
असे वृक्ष साधुसंतांना पुढे करून पाडणार असेल, तर कोणी सहन करणार नाही
याआधी झाडे तोडली नाही, तर आजपण तशीच पर्णकुटी करा
झाडे तोडली नाही पाहिजे
ऑन नितेश राणे
बकरी ईद वेळी झाडे तोडत नाहीत
खाली पडलेला पालापाचोळा दिला जातो
त्याला झाडतोड म्हणत नाही
तोडलेली पाने परत येतात
मुळापासून झाडे तोडणे व वरची पाने तोडणे यात फरक आहे
ऑन सदावर्ते
त्यावर काही बोलणार नाही
जेवढी स्क्रिप्ट देतात, तेवढेच ते बोलतात
नंतर गायब होतात
त्यावर मी बोलणार नाही
ऑन मुंबई सौंदर्य खराब
त्यासाठी खरे पालक लागतात
सावत्र पालक आले की सावत्र भुमिका मिळते
मुंबईला ओरबाडले व सगळे काढून घेतले