Wedding in Unlock : 'या' अटींमुळे लग्न करायची तरी कशी? आयोजकांसोबत लॉन्स चालकांसमोर नवं संकट
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक
Updated at:
15 Jun 2021 10:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकमध्ये कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेक लग्नसोहळे पुढे ढकलले गेले असतानाच निर्बंध शिथिल होताच प्रशासनाने या सोहळ्यांना परवानगी तर दिली मात्र काही नियम आणि अटींमुळे विवाह आयोजक आणि लॉन्सचालकांसमोर नवं संकट उभं राहिलंय. बघुयात यावरच आधारित एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट!