Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
NCP Government Opposition Special Report : काका विरोधात, पुतण्या सत्ताधाऱ्यात, पक्ष एकच पण..
abp majha web team
Updated at:
17 Jul 2023 11:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअजित पवारांनी सत्तेच्या सारीपाटावर पाय ठेवला आणि राष्ट्रवादीचं चित्रच बदलून गेलं... पण फक्त राष्ट्रवादीतच नाही, तर महाविकास आघाडीचाही पिक्चर ३६० अंशात बदललाय. आणि त्याचा परिणाम झालाय, थेट विरोधी पक्षनेतेपदावर... विरोधी पक्षनेते असणारे दादा सत्तेत गेले आणि ती खुर्ची रिकामी राहिली... काँग्रेस वगळता दोन्ही पक्षांच्या संख्याबळावरही बंडाचा परिणाम झालाय. आता विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस दावा करणारेय. मात्र काँग्रेसमधून कोणते चेहरे समोर येणार... आणि विरोधी पक्षांचं कर्णधार कोण बनणार..