Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीनच्या दारात 'बदला'पूर, आईला भेटण्यास नवाजला मनाई Special Report
abp majha web team | 03 Mar 2023 10:13 PM (IST)
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी म्हणजे अनेकांच्या गळ्यातलं ताईत. त्याची अदाकीरी, शैली सगळंच निराळं.. पडद्यावर आपलं मनोरंजन करणारा नवाज सध्या वैयक्तिक जीवनात प्रचंड त्रासला आहे. पत्नीशी सुरू असलेल्या वादाचा आता त्याच्या आणि आईच्या नात्यावरही विपरित परिणाम होऊ लागलाय.. इतका की स्वतःच्याच घरात त्याला आईला भेटण्यास मनाई करण्यात आली.. पाहूयात हा रिपोर्ट