मलिकांचे आरोप, अमृता फडणवीसांचं उत्तर, मलिकांच्या आरोपानंतर Amruta Fadnavis आक्रमक
abp majha web team
Updated at:
02 Nov 2021 11:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : नवाब मलिकांनी जयदीप राणा या ड्रग्ज पेडलरचा संबंध देवेंद्र फडणवीसांशी संबंध असल्याचा आरोप केला. त्यानंतर आता अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis) पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिकांनी केलेले आरोप खोडून काढत कुणी अंगावर आलं तर सोडणार नाही असा इशारा नवाब मलिकांना दिलाय. तर मर्द असाल तर तुम्ही फडणवीसांना टार्गेट करा माझ्यावर कसले आरोप करता माझा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही असं देखील अमृता फडणवीस म्हणाल्यात.