Aaditya Thackeray On Ashish Shelar :आशिष शेलारांना मेंटल कौन्सिलिंगची गरज,ठाकरे काय बोलले?

Continues below advertisement

Aaditya Thackeray On Ashish Shelar :आशिष शेलारांना मेंटल कौन्सिलिंगची गरज,ठाकरे काय बोलले?

महापालिकेची आर्थिक स्थिती सध्या बिकट झाली असून, महसूल वाढीसाठी नवीन स्रोतात अभाव आहे. महसूल वाढीसाठी महापालिकेने वापरात नसलेले, पण मोक्याच्या जागेवरचे भूखंड भाडेकरारावर देण्याचा निर्णय घेतला आहे. लिलाव होणारे भूखंड: मुंबईतील कुलाबा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडईची जागा. मलबार हिल येथील बेस्टच्या विद्युत उपकेंद्राची जागा. वरळीतील अस्फाल्ट प्लांटची जागा. या भूखंडांच्या लिलावासाठी महापालिकेच्या मालमत्ता विभागाने इच्छुक संस्थांकडून स्वारस्य अर्ज मागवले आहेत. हुतात्मा स्मारक हा देखील नाहीतर राजधानीचा स्मारक बनतो  आमचे सरकार तीन आठवड्यात येत आहे  त्यानंतर आम्ही चौकशी करू  मुंबई विकण्याचा काम आहे महानगरपालिका विकण्याचा काम आहे मी आशिष शेलार  त्यांच्याकडे पाहत पण नाही  सहानुभूती आहे म्हणून मी काही बोलत नाही आचारसंहितेमध्ये कोणाला काय परवानगी आहे इलेक्शन कमिशनने सांगावे जातपात धर्म बाजूला ठेवून मुंबईत आपल्या स्वाभिमानाने जगायचं असेल तर आपल्याला एकनाथ शिंदे भाजपच्या विरोधात लढा लागेल नाहीतर मुंबई विकली जाईल मोब लिंकिंग भाजपाच्या डोक्यात असतं आदित्य ठाकरे यांच्याकडून आशिष शेलार यांना मेंटल कौन्सिलिंग ची गरज आहे असं म्हटलं गेलं आहे

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram