Nashik : येवल्यात 'लाल' चिखल; बाजारभाव कोसळले, शेतकरी हतबल ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Aug 2021 11:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोना आणि लॉकडाऊनचा फटका सर्वात जास्त शेतकऱ्यांना बसत असून शेतमालाला मातीमोल भाव मिळू लागल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत. येवल्यातील एका शेतकऱ्याने टोमॅटोला भाव न मिळाल्याने रस्त्यावर फेकून दिले.